शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील चरणगावचे प्रेमी युगुल पकडले औरंगाबादेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:43 IST

अलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून महिनाभरापूर्वी गावातीलच एका तरुणाने पळविले होते. या प्रेमी युगुलास चान्नी पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देगावातीलच एका तरुणाने महिनाभरापूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले होतेचान्नी पोलिसांनी युवकाविरुद्ध केला गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कअलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून महिनाभरापूर्वी गावातीलच एका तरुणाने पळविले होते. या प्रेमी युगुलास चान्नी पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चरणगाव येथील एका अल्पवयीन मुलीस गावातीलच सूरज इंगळे याने फूस लावून महिनाभरापूर्वी पळवून नेले होते. या प्रेमी युगुलाचा चान्नी पोलीस शोध घेत होते. मोबाइल डाटा आणि गुप्त माहितीवरून चान्नी पोलिसांना हे प्रेमी युगुल औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे चान्नी पोलिसांनी प्रेमी युगुलाला औरंगाबाद जिल्ह्यातील पेढेगाव येथून ताब्यात घेतले. युवतीला तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सूरज इंगळे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६, पॉस्को ३, ४, कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पालक मंत्र्यांक डेही तक्रार केली होती. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAurangabadऔरंगाबादCrimeगुन्हाArrestअटक