शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-अमरावती महामार्गावर टँकरने कारला चिरडले; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:16 IST

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले.

ठळक मुद्देअपघातग्रस्त कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.जखमींमध्ये महिला व दोन चिमुकल्यांचा समावेश.जखमींवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपास जवळ दुपारी १२.३० वाजताचे सुमारास ही घटना घडली.

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. अकोला-अमरावती महामार्गावर बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपास जवळ दुपारी १२.३० वाजताचे सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील एक कुटुंब शेगावला गेले होते. तिकडून परत येत असताना बोरगाव मंजू नजीक त्यांच्या एम.एच. ४० ए. १७६८ क्रमांकाच्या अल्टो कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने ( एम.एच.२९ टी. ६५१) जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातात प्रविण भिखूलाल चौकसे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या खिशातून पोलिसांना लायसन मिळाले असून, त्यावर प्रविण भिखूलाल चौकसे, राहीनगर, कन्हान ता. पारशिवनी, जि. नागपूर असा उल्लेख आहे. या घटनेत आणखी एका पुरुषाचाही मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, एक मुलगा व मुलगी देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविले. जखमींवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. तर मृतकांना सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघातhighwayमहामार्ग