अकोला : शिवचरण महाराजांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:18 IST2017-08-09T20:34:37+5:302017-08-10T20:18:01+5:30
अकोला : विदर्भातील संत श्रीशिवचरण महाराज यांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संत शिवचरण महाराजांचे ...

अकोला : शिवचरण महाराजांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव
अकोला : विदर्भातील संत श्रीशिवचरण महाराज यांचा १३७ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संत शिवचरण महाराजांचे समाधी मंदिर जुने शहर अकोला येथील प्रसिद्ध श्रीराजराजेश्वर मंदिरामागील शिवचरण पेठेत आहे. मंदिर प्राचीन असून, यालाच साधुबुवाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. (व्हिडीओ - नीलिमा शिंगणे-जगड)
{{{{dailymotion_video_id####x8459ui}}}}