शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

न्यायालयाच्या आवारातून पसार झालेल्या आरोपीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 11:40 AM

Accused arrested who absconding from court premises : पोलीसांनी आरापीचा शोध लावून बुधवारी सकाळी ८ वाजता पथ्रोट येथून अटक केली. 

मूर्तिजापूर :  शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल चोरी व घरफोडीतील आरोपी यास न्यालयात हजर केले असता आरोपीने पोलीसांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना मंगळवारी घडली. तेव्हा पासून पोलीसांनी आरापीचा शोध लावून बुधवारी सकाळी ८ वाजता पथ्रोट येथून अटक केली. 

          शहरात होत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे, अशाच एका घटनेतील आरोपी अनील करण धुर्वे (२६) राहणार पथ्रोट तालुका अचलपुर याला सोमवारी शहर पोलीसांनी पथ्रोट येथून ताब्यात घेतले, सदर आरोपीस ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी नेले असता आरोपी गार्ड असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देऊन न्यायालय परिसरातून धुम ठोकली तेव्हा पासून आरोपी फरार होता. त्याला बुधवारी सकाळी ८ वाजता पोलीसांनी पथ्रोट येथून ताब्यात घेतले. रात्रभर केले सर्च ऑपरेशन 

 आरोपी पळाला तेव्हा पासून  अनेक ठिकाणी पोलांनी नाकेबंदी केली. आरोपीचा युध्दस्तरावर शोध सुरु केला यासाठी पोलीसांनी रात्रभर सर्च स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बुधवारी पहाटे ४ वाजता पासून पथ्रोट येथे आरोपीच्या मागावर राहून सकाळी ८ वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव भांगे, स्वप्नील खडे, रवी जाधव, गजानन खेडकर यांनी पार पाडली.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर