देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपी गजाआड

By Admin | Updated: October 14, 2014 01:38 IST2014-10-14T01:38:42+5:302014-10-14T01:38:42+5:30

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या छापा अकोला जूने शहरात छापा.

The accused accused along with a native-made pistol | देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपी गजाआड

देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपी गजाआड

अकोला: जुने शहरातील शिवाजी नगरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घातलेल्या छाप्यामध्ये देशी बनावटीची एक पिस्तूल जप्त करून आरोपी सुरज किशोर सारवान (२३) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड, मनोहर मोहोड, शे. हसन, अजय नागरे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शिवाजी नगरातील घरामध्ये ही कारवाई करण्यात आली.

Web Title: The accused accused along with a native-made pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.