शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिन वाहनांच्या अपघातात १६ प्रवाशी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 16:58 IST

बोरगाव मंजू (अकोला): भरधाव खासगी बसने कुरणखेड बस थांब्यवर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले.

बोरगाव मंजू (अकोला): भरधाव खासगी बसने कुरणखेड बस थांब्यवर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली.या प्रकरणी खासगी बसच्या चालकाविरुद्ध बोरगावमंजू पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.प्रवाशी वाहतुक करणारे वाहन क्र.एमएच ३० एटी ०२०६ ही कुरणखेड येथील बस थांब्यावर सोमवारी रात्री उभी होती. या वाहनाच्या बाजुलाच मालवाहू गाडी क्रमांक एम. एच. २९ बी .ई. २१४५ हे थांबलेले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येत असलेल्या भरधाव खाजगी बस क्रमांक एम. एच. ०९ एल. ६८३ ने कुरणखेड बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशी वाहनासह मालवाहु वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनातील सोळा प्रवासी गंभीर झाले. यामध्ये शे.राजीक शे.मुनीर (३५) ,सै.सद्दाम सै.रसीद (२५) ,शेख रिजवान शेख युसूफ (२२) ,सै.असलम सै.फारुख (३८) , हिना औसर मो.राजीक (२६) ,नाहीर रजा मो.राजीक (४) ,मो.अपान शे.राजीक (९) मो.फैजान मो.राजीक (६) ,मो.राजीक मो.युसुफ (४०), शेख आसिफ शे.करीम (४५) यांचा समावेश आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर ठाणेदार संजीव राऊत, हेकॉ गणेश निमकंडे सह पोलीसांनी धाव घेऊन जखमीस अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी कुरणखेड येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. या प्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी खासगी बसच्या चालकाविरुद्ध भादंवी कलम २७९, ३३७, ३३८, १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)फोटो आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6