शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कार व पिकअप व्हॅनची धडक ; नागपूर येथील पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 17:51 IST

गंभीर जखमींमध्ये कार चालकासहित पाच जणांचा समावेश असून ते नागपूर येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्देगंभीर जखमींमध्ये कार चालकासहित पाच जणांचा समावेश. गंभीर जखमीं नागपूर येथील रहिवासी आहेत.सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही

कुरूम : भरधाव कार व बोलेरो पिकअप व्हॅन या दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील माना फाट्यानजीक बुधवार १२ सप्टेंबरला सकाळी ८:१५ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींमध्ये कार चालकासहित पाच जणांचा समावेश असून ते नागपूर येथील रहिवासी आहे.प्राप्त माहितीवरून अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या एम. एच ३१ डी.व्ही.५१०४ या कारला समोरून विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी.०४ एच.वाय.५८५० क्रमांकाच्या पीकअप व्हॅनने मानाा फाट्यानजीक जबर धडक दिली. या धडकेत कार मधील रामकृष्ण संतोष वाघ,सुनंदा वाघ, सुनील शिरपूर,चित्रा शिरपूरकर,अतुल अशोक इंदूरकर सर्व रा.नागपूर हे गंभीर जखमी झाले.सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या धडकेत दोन्ही वाहन रस्त्यावर उलटल्याने थोडा वेळ वाहतूक विस्कळित झाली होती. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कार मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मूर्तिजापूर व माना येथील रुग्णवाहिकेने अमरावती येथील इर्विन रुग्णालयात उपचाराकरिता हलविले. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता . (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातnagpurनागपूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6