शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-  अकोट मार्गावर बसची दुचाकीस धडक, सुदैवाने वाचले तिघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:52 IST

वल्लभनगर : भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याची घटना अकोला ते अकोट मार्गावरल कासलसी फाट्यावर १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घडली.

ठळक मुद्देकासली फाट्यावर अकोटकडे जात असलेल्या बस क्र.एमएच २८-७५४७ने दुचाकी जबर धडक दिली. दुचाकीवरील तिघेही बाहेर फेकल्या गेले. त्यांची दुचाकी बस खाली सापडल्याने तिचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

वल्लभनगर : भरधाव बसने दुचाकीस धडक दिल्याची घटना अकोला ते अकोट मार्गावरल कासलसी फाट्यावर १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घडली. बस खाली सापडल्याने दुचाकीचा चुराडा झाला. सुदैवाने त्यावर प्रवास करणारे तिघांसह बसमधील प्रवशांचे प्राण वाचले. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली उतरली होती.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय बळीराम मोरे, अनिल गजानन घुगरे, गणेश किसन घुगरे हे दुचाकी क्र.एमएच ४०-८६३४ ने कासलीवरुन वल्लभनगरकडे जात होते. दरम्यान, कासली फाट्यावर अकोटकडे जात असलेल्या बस क्र.एमएच २८-७५४७ने दुचाकी जबर धडक दिली. दुचाकीवरील तिघेही बाहेर फेकल्या गेले. त्यांची दुचाकी बस खाली सापडल्याने तिचा चुराडा झाला. या अपघातात सुदैवाने तिघेही बचावले. त्यांना किरकोळ मार लागला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दुचाकीला धडक दिल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली होती.चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटAccidentअपघात