दगडपारवा जिल्हा परिषद गटाकरिता ८,चार पंचायत समिती गणाकरिता २७ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:40+5:302021-07-07T04:23:40+5:30
दगडपारवा जिल्हा परिषद पोट निवडणुकीकरिता रेश्मा राजेश खंडारे, भाग्यश्री लखन गावंडे, सुमन भास्करराव गावंडे, सुरेखा गोपाल चव्हाण, उज्ज्वला सुनील ...

दगडपारवा जिल्हा परिषद गटाकरिता ८,चार पंचायत समिती गणाकरिता २७ अर्ज
दगडपारवा जिल्हा परिषद पोट निवडणुकीकरिता रेश्मा राजेश खंडारे, भाग्यश्री लखन गावंडे, सुमन भास्करराव गावंडे, सुरेखा गोपाल चव्हाण, उज्ज्वला सुनील जाधव, प्रिया सविन महल्ले, कविता रतनसिंग राठोड व रेखा संतोष राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पुनोती बु. पंचायत समितीच्या पोट निवडणुकीकरिता रुपाली धनंजय काकड, सविता महादेव काकड, प्रणिता दिनेश मानकर, संगीता सुभाष राठोड, दुर्गा मनोहर वर्गे व आशाबाई रवींद्र सावरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महान पंचायत समितीच्या पोट निवडणुकीकरिता गुलजमाल गुलजरीन खान,दिलावर खान मुकद्दर खान, सालार सुभान खान, किशोर विश्वासराव देशपांडे, शुभम सतीश महागावकर, शेख सलीम अब्दुल रहीम व वंदना किशोर हजारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मोन्हळ पंचायत समितीच्या पोट निवडणुकीकरिता तुळशीदास रामराव कदम, संदीप लक्ष्मणराव चौधरी, ललिता विश्वनाथ जाधव, अनंता खुशाल महाजन, पुरुषोत्तम मानसिंग राठोड , मनोहर मंगू राठोड व वसंता राजपाल राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दगडपारवा पंचायत समिती पोट निवडणुकीकरिता मायावती गणेश गवई, सारिका संतोष गवई, रेखा अरूण चहाण, ललिता ज्ञानदेव चव्हाण, संगीता मनोज जाधव , अरुणा विजय राठोड व आशा बाबूलाल राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.