शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

६५ वा प्राथमिक नाट्य महोत्सव : ‘काळा वजीर, पांढरा राजा’ सवरेत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:24 IST

अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला.

ठळक मुद्देरसिका वानखेडे व चंद्रकांत कर्‍हाळे यांना सवरेत्कृष्ट अभिनयाचे पारितेषिक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला.उत्कृष्ट नाट्य प्रयोगाचे प्रथमपारितोषिक काळा वजीर, पांढरा राजा कामगार कल्याण केंद्र बडनेरा, नवी वस्ती संघाला मिळाले. द्वितीय क्रमांक ललित कला भवन अमरावतीच्या ‘कु.सौ.कांबळे’ नाटकाने पटकाविले. गांधी चौक अमरावती केंद्राच्या ‘खेळ’ नाटकाने तृतीय पारितोषिक पटकाविले. अकोल्याच्या हरिहरपेठ वसाहत पोळा चौक केंद्राच्या ‘फ्रेंडशिप’ आणि बुलडाणा केंद्राच्या ‘यशा राजा’ नाटकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक गौरी अभ्यंकर यांना ‘काळा वजीर, पांढरा राजा’साठी, द्वितीय पारितोषिक विशाल तराळ यांना ‘कु.सौ.कांबळे’ करिता आणि तृतीय पारितोषिक डॉ. श्याम देशमुख यांना ‘खेळ’ या नाट्यप्रयोगासाठी देण्यात आले. उत्कृष्ट नेपथ्यचे प्रथम पारितोषिक ‘काळा वजीर, पांढरा राजा’करिता अक्षय वैद्य यांना, द्वितीय पारितोषिक अँड.  प्रशांत देशपांडे यांना ‘कु.सौ.कांबळे’ बद्दल आणि तृतीय पारितोषिक अंकुश गोतमारे व सृष्टी माटे यांना ‘फ्रेंडशीप’करिता देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्‍वसंगीत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय मिलिंद कहाळे ‘काळा वजीर, पांढरा राजा’, स्वाती तराळ ‘कु.सौ. कांबळे’, संकेत बोंद्रे व सतीश ठाकरे यांना ‘खेळ’च्या प्रयोगाकरिता प्रदान करण्यात         आले. उत्कृष्ट प्रकाश योजना ऋषिकेश भागवतकर प्रथमस्थान ‘काळा वजीर, पांढरा राजा’करिता, सौरभ काळपांडे द्वितीयस्थान ‘कु.सौ.कांबळे’करिता, डॉ. श्याम देशमुख यांना ‘खेळ’ नाटकासाठी तृतीयस्थान मिळाले. उत्कृष्ट नाट्यलेखानाचे प्रथम पारितोषिक राजेश पवार यांना तांडा (ऊस तोडीचा) या नाटकाकरिता देण्यात आले. हे नाटक              शिवणी अकोला केंद्राने सादर केले होते.सवरेत्कृष्ट अभिनय महिलांमध्ये अनुक्रमे प्रथम तीन व उत्तेजनार्थ रसिका वानखडे अमरावती, वैष्णवी जोशी अकोला, संजीवनी पुरोहित अमरावती, धनश्री शेरेकर अमरावती, प्रीती शिखरे मंगरू ळपीर, अमृता जोशी-जटाळे अकोला, प्राची गोंगले दर्यापूर, गीताबाली उनवणे अकोला तसेच पुरुषांच्या गटात अँड.  चंद्रकांत कर्‍हाळे अमरावती, वैभव देशमुख बडनेरा, विशाल तराळ अमरावती, शुभम गवई बुलडाणा, उमेश जाधव अकोला, जयंत दलाल चिखली, मयूर भालतिलक उमरी, विलास सुतार यवतमाळ, सुयश देशपांडे मूर्तिजापूर, गजानन छबिले मलकापूर, प्रकाश सावळे अकोला, विजय सोनोने अमरावती, अश्‍विन जगताप कारंजा यांनी पारितोषिक मिळविले.

टॅग्स :Akola cityअकोला शहर