जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:54+5:302020-12-04T04:52:54+5:30

रुग्णालयातील स्थिती ॲक्टिव्ह रुग्ण - ५९३ कोरोनाचे रुग्ण दिनांक रोजचे ...

656 Kovid Khata balance in the district! | जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

जिल्ह्यात ६५६ कोविड खाटा शिल्लक!

रुग्णालयातील स्थिती

ॲक्टिव्ह रुग्ण - ५९३

कोरोनाचे रुग्ण

दिनांक रोजचे रुग्ण - बरे झालेले रुग्ण मृत्यू चाचण्या

२८ नोव्हेंबर - ४७ - ९२ - ०० - ४७३

२९ नाव्हेंबर - ४३ - १८ - ०२ - ३६३

३० नोव्हेंबर - ४३ - १४ - ०० - ३०२

१ डिसेंबर - ३४ - ११९ - ०० -२७०

२ डिसेंबर - ३६ - १३ - २ -३२१

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. मुबलक प्रमाणात खाटांची उपलब्धता आहे. बहुतांश रुग्ण होम क्वारंटीनमध्ये असून, त्यांचीही प्रकृती ठीक आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

Web Title: 656 Kovid Khata balance in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.