शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

एका दिवसात जिल्ह्याची ६0 कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:16 AM

अकोला :  कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली. 

ठळक मुद्देकोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली. जिल्हाधिकार्‍यांनी आणि शिक्षणाधिकार्‍यांनी मंगळवारी मध्यरात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे ऑटोरिक्षा, शाळांसाठी धावणारी वाहने रस्त्यावर आली नाहीत. पेट्रोल पंप-डीझल पंप बुधवारी संपामुळे उघडले नाहीत. अकोल्यातील नवीन, जुना कापड बाजार उघडला नाही. किराणा बाजारात बाहेरून येणारी वाहतूक बंद राहिली. त्यामुळे जिल्ह्याभरात मालाचा पुरवठा होऊ शकला नाही. हॉस्पिटल, दवाखाने बंद होती. अमरावती  विभागात सर्वात जास्त उत्पन्न देणारी  अकोल्यातील एमआयडीसीतील उद्योग बंद होते, ठोक भाजी बाजार, चिल्लर भाजी बाजार, फेरीवाले बाहेर पडले नाहीत, लहान किराणा दुकानदारांनी दुकाने उघडली नाहीत. मद्य विक्रीच्या  दुकानदारांनीदेखील तातडीने बंदला पाठिंबा दिला. एसटी विभागासह खासगी लक्झरी संचालकांनी लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या नाहीत. काळी-पिवळीसह ऑटोचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली नाहीत. हॉटेल्स, किरकोळ नाश्त्याचे ठेले बंद होते, चहा टपर्‍या, लघू व्यावसायिकांची उलाढाल थांबली. बँकांतून होणारी मोठी उलाढाल होऊ शकली नाही. अशी एकंदरित जिल्हय़ातील उलाढालीची आकडेवारी काढली असता, बुधवारी एका दिवसात ६0 कोटींची उलाढाल ठप्प राहिली. ही माहिती अकोला चेंबर्स ऑफ कॉर्मसच्या दोन पदाधिकार्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावAkola cityअकोला शहर