मुंडगाव येथे शिबिरात ५० युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:57+5:302021-02-05T06:14:57+5:30

या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी कपिल ढोकणे, महादेव आखरे, तुषार भडंग, इरफान शेख, आशीष लहाने, सागर वारकरी, आशीष आसोले, ऋषीकेश ...

50 youths donated blood in the camp at Mundgaon | मुंडगाव येथे शिबिरात ५० युवकांनी केले रक्तदान

मुंडगाव येथे शिबिरात ५० युवकांनी केले रक्तदान

या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी कपिल ढोकणे, महादेव आखरे, तुषार भडंग, इरफान शेख, आशीष लहाने, सागर वारकरी, आशीष आसोले, ऋषीकेश डांगे, शेख अहेफाज, कुणाल आखरे, वैभव भोंबळे, योगेंद्र सुरजुसे, नितीन रोठे, श्याम वानखडे, अतुल गाढे, निखिल रोडे, कुणाल कळसकर,

पंकज उजिळे, राम भिरडे, वैभव ठाकरे, प्रथमेश खलोकार, ऋषीकेश गणोरकार, अंकित ठाकरे, निखिल बाजारे, विकास बावणे, अक्षय ठाकरे, संतोष सरदार, आकाश सरकटे, गिरीश फुरसुले, कपिल म्हैसने, राहुल रोठे, सचिन चिंचोलकार, ज्ञानेश्वर भटकर, धीरज म्हैसने, सतीश दोरकर, दिनेश सोळंके, मनोज गावंडे, तेजस गाढे, अक्षय ढोकणे, प्रतीक सोनटक्के, रितेश बोरोळे, नितीन वांडे, करण आसोले, उमेश बहाकर, अब्दुल खालिद, योगेश चव्हाण, तुषार कोरडे, सागर सरकटे, रुद्दपाल आराख, विनोद सरकटे आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)

Web Title: 50 youths donated blood in the camp at Mundgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.