शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 16:09 IST

वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

राजरत्न सिरसाट

अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजता पर्यंत राज्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून, दुपारच्या उन्हाचा तडाका पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ११ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. त्यामुळे अकरा वाजता पर्यंत१८ .८३ टक्के मतदान झाले होते . दुपारी तीन वाजता मतदानाची टक्केवारी ४३.०१ पर्यंत पोहोचली .दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ

वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या चरणात दुपारी ३ वाजता पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात ४२.६९ टक्के मतदान झाले असून, अमरावती लोकसभा मतदारसंघात ४३.७६ टक्के, यवतमाळ- वाशिम मतदार संघात ४२.५५ टक्के, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ४१.६६ टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात ४५.९५ टक्के ,नांदेड लोकसभा मतदारसंघात ४२.४२, परभणी लोकसभा मतदारसंघात ३३.८८तर परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४४ .४९ टक्के मतदान झाले आहे.  नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही मतदानाचा टक्का वाढला आहे . नांदेड लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४२.४२ टक्के मतदान झाले आहे.

या आठ लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.३३ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजता ही टक्केवारी ३१ .७७ वर पोहोचली होती.पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी २२ वाजता पर्यंत मतदानाला वेग आला होता परंतु तापमान वाढल्याने संख्या मतदारांची संख्या थोडी रोडावली असली तरी दुपारी चार नंतर मतदारांचा वाढेल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AkolaअकोलाVotingमतदान