शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय संमेलन १३ व १४ जानेवारीला शेगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 5:49 PM

अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून २० हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहे.माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान, माळी सेवा मंडळ खामगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे. संमेलन शेगांव येथील माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान, माळी सेवा मंडळ खामगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक माजी आ. लक्ष्मणराव तायडे, माजी आ. कृष्णराव इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दोन दिवसीय सम्मेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून २० हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहे.संमेलनाचे उदघाटन शनिवार, जानेवारी रोजी खा. राजीव सातव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी आ.लक्ष्मणराव तायडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.कृष्णराव इंगळे, आ.योगेश टिळेकर, आ.बळीराम सिरस्कार, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, माजी आ.जगन्नाथ ढोणे यांच्यासह राजकीय, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मंडळीची उपस्थिती यावेळी राहणार आहे. यावेळी समाजोपयोगी वेबसाईडचे उद्घाटन व सोयर पुस्तिकेचे विमोचन खा.राजीव सातव यांच्या हस्ते पार पडेल.संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन व सम्मेलन चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी अध्यक्ष प्रल्हादराव सातव, कार्याध्यक्ष सुरेश गिºहे, उध्दवराव बोळे, डॉ.शंकरराव क्षीरसागर, डी.एस. खंडारे, प्रल्हादराव बगाडे, डॉ.तानकर, प्रा.हरिभाऊ इंगळे, श्रीकृष्ण बोळे, कमल तावडे, आदींच्या मार्गदर्शनात बंडूभाऊ इंगळे, प्रा.दिनेश तायडे, संजय वानखडे, अनिल गिºहे, नितीन इंगळे, राजेश तायडे, रमेश हिवराळे, प्रदिप सातव, अजय तायडे, ज्ञानदेवराव बोदडे, रामेश्वर वावगे, नामदेवराव बहादरे, राजेन्द्र भोपळे, तुकाराम निखाडे, विजय राखोंडे, उल्हास क्षीरसागर, अ‍ॅड.श्रीकांत तायडे, प्रकाश कापुरे, विठ्ठल ढगे, गोपाल तायडे, गुलाबराव गिºहे, विनोद इंगळे, जयेश वावगे, महादेव खंडारे, वासुदेव तावडे, वनिता उंबरकर, विनायक जुमळे, अविनाश उंबरकर, गजानन राऊत, सुशिल इंगळे यांच्यासह विविध समाजिक मंडळ व कार्यरत समित्या अथक परिश्रम करीत आहेत. वेळ, श्रम, पैसा वाचविणाºया, ऋणानुबंध घडवून आणणाºया या संमेलनास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcultureसांस्कृतिक