शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:25 IST

१ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) सन्मान निधी योजना अंतर्गत ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यात २ हजार रुपयेप्रमाणे प्रत्येक वर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९४३ शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत ‘पीएम-किसान पोर्टल’वर अपलोड करण्यात आली.त्यापैकी जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांना योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळत आहे.

हप्तानिहाय रक्कम जमा झालेल्या शेतकºयांची अशी आहे संख्या!

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली.

१ लाख ८७ हजार ६८९ शेतकºयांच्या खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम, १ लाख ३४ हजार ३३७ शेतकºयांच्या खात्यात तिसºया हप्त्याची रक्कम, १ लाख १४ हजार ७०२ शेतकºयांच्या खात्यात चौथ्या हप्त्याची रक्कम आणि ६४ हजार ९६८ शेतकºयांच्या खात्यात पाचव्या हप्त्याची अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकºयांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९९ हजार ३१४ शेतकºयांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. उर्वरित १२ हजार ६६९ शेतकºयांच्या आधार क्रमांकातील दुरुस्ती व इतर माहितीमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी