अकोला जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १८० खेळाडूंनी मिळविले प्रावीण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:12 IST2018-11-30T18:10:19+5:302018-11-30T18:12:25+5:30

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन स्ट्राँग शतोकॉन आर्गनायझेशन इंडियाच्या वतीने केले होते. या स्पर्धेत स्ट्राँग कराटे डो क्लबच्या १८० खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.

180 sportspersons Akola district level karate competition have achieved talent | अकोला जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १८० खेळाडूंनी मिळविले प्रावीण्य

अकोला जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १८० खेळाडूंनी मिळविले प्रावीण्य



अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन स्ट्राँग शतोकॉन आर्गनायझेशन इंडियाच्या वतीने केले होते. या स्पर्धेत स्ट्राँग कराटे डो क्लबच्या १८० खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.
ओजस मुळे, प्रज्ञा मिरगे, क्रिष्णा मिरगे, अक्षय गंडेचा, क्लॉरेन्स नाशिककर, तनुश्री शिरसोले, दृष्टि महाजन, नंदीनी डोंबरे, इश्वरी बावस्कर, मुदृला
ठोंबरे, आलोक बडे, अमर्त्य वानघरे, सृष्टि म्हात्रे, स्रेहा गायकवाड, पुनम थोरात, हरिश हरणे, यश काळणे, उदय गावंडे, आदित्य देशमुख, समर्थ बावस्कर, साहिल सावळे, मिनाक्षी बावस्कर, पल्लवी ठोंबरे, प्रियांक महाजन यांनी सुवर्णपदक पटकाविले.
अजय कुर्मी, सय्यद फकिरू द्दीन, हितेंद्रसिंग सारवान, विद्या मिरगे, नमन दुबे, जैद अली, प्रगती आपोतीकर, ऋचा ठाकरे, अनिरू ध्द मानकर, वरू ण खंडारे, मैथिली कापकर यांनी रौप्यपदक मिळविले. सय्यद जुनेद अख्तर, औसाफ अख्तर, सय्यद रेहान अख्तर, आरिक खानिफ, शिबगन खान, जान्हवी गायकवाड,सुशांक खंडारे, साक्षी जोगे, प्रिया पासवान, दक्ष शुक्ला यांना कांस्यपदक मिळाले. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, सिहान अरू ण सारवान, सेन्साई खुशबू चोपडे, अ‍ॅड़ नीलिमा श्ािंगणे, अ‍ॅड़ राजेश कराळे, अ‍ॅड़ अभिषेक शर्मा तसेच फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतूक केले.

Web Title: 180 sportspersons Akola district level karate competition have achieved talent

टॅग्स :Akolaअकोला