शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पंधराशेवर विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:33 IST

अकोला: पोलीस उदय दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पोलीस आधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेमधून रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ४० शाळेमधील १ हजार ५०० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अकोला: पोलीस उदय दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पोलीस आधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेमधून रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ४० शाळेमधील १ हजार ५०० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ८० शिक्षकांनीही सहभागी होत चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.अपघातशून्य अकोला शहर, वाहतूक सुरक्षा नियमांचे चित्र, अंध, अपंग, वृद्ध, रुग्णवाहिका सेवा सुरू असताना अगोदर मार्ग मोकळा करून देणे, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, हेल्मेट, सिट बेल्टचा वापर करणे, या विषयांवर छायाचित्र काढणे व त्यात रंग भरणे या विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ५०० वर विद्यार्थ्यांचा सहभाग असून, या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विध्यार्थी यांना पोलीस दलातील वापरली जाणारी शस्त्रे दारूगोळा, डॉग स्कॉडचा वापर या संदर्भात माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरक्षा टीम ची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. गुन्हे शोध पथकाची माहिती, सायबर गुन्हेबाबतची माहिती, शहर वाहतूक नियंत्रण शाखेची माहिती व पोलीस विभागाच्या पुस्तिका उपकरने याबाबत विध्यार्थ्यांना माहिती देऊन पुस्तिका वाटप करण्यात आल्या. यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच ‘जंबुरे का खेल’ या पथनाट्याद्वारेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यामध्ये जनजागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हेल्मेटचा वापर करावा, अतिवेगाने वाहन चालवू नये, सिट बेल्टचा वापर करावा, मद्य सेवन करून वाहन चालवू नये, सुरक्षित प्रवास करावा, आपली जीवन सुरक्षा आपले हाती, या संदर्भात मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केले तर वाहतूक शाखा प्रमुख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसStudentविद्यार्थी