शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

टोळीने गुन्हे करणारे १४ जन जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:04 IST

अकोला -शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोला पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी विशेष अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील १४ जणांना मंगळवारी तडीपार केले आहे.

अकोला -शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोलापोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी विशेष अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील १४ जणांना मंगळवारी तडीपार केले आहे.जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिया खान अलियार खान, जावेद खान अलियार खान, वाजीद खान अलीयार खान तिघेही राहणार नवाबपुरा यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर माना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगेश राजू मोहोळ राहणार शेलू वेताळ, आकाश निरंजन मोहोळ राहणार शेलू वेताळ, सतीश उर्फ संतोष रामेश्वर रवीराव राहनार अर्जुन नगर अमरावती, अविनाश बाबुराव वानखडे रा. राजुरा सरोदे, अर्जुन मेघराज पवार राजुरा सरोदे, अब्दुल तेहसीन अब्दुल मतीन रा. मुर्तीजापुर या सहा आरोपींनाही जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यासोबतच उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहसीन खान ऊर्फ मिठू अलियार खान, इमाम खा सुजात खा दोघेही राहणार गायगाव तसेच शेख रईस शेख इस्माईल व शेख इमरान शेख कयूम दोघेही राहणार गायगाव या  १४ आरोपींना पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५ च्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे पोलीस कर्मचारी विजय बावस्कर, सुषमा घुगे, मंगेश महल्ले यांनी केली आहे. येणाº्या काळातील सण-उत्सव लक्षात घेता या  १४ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना जिल्ह्यातून तडीपार केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस