पाच दिवसांत राज्यात १,१६५ मोतीबिंदू शस्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST2021-01-16T04:21:36+5:302021-01-16T04:21:36+5:30

अशी आहे विदर्भाची स्थिती जिल्हा - एकूण शस्रक्रिया अकोला - ४३ वाशिम ...

1,165 cataract surgeries in five days in the state! | पाच दिवसांत राज्यात १,१६५ मोतीबिंदू शस्रक्रिया!

पाच दिवसांत राज्यात १,१६५ मोतीबिंदू शस्रक्रिया!

अशी आहे विदर्भाची स्थिती

जिल्हा - एकूण शस्रक्रिया

अकोला - ४३

वाशिम - ००

अमरावती - ३०

यवतमाळ - ९१

बुलडाणा - ००

नागपूर - ५२

वर्धा - १५

भंडारा - १२

गोंदिया - ०८

चंद्रपूर - ५३

गडचिरोली - ००

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात ११ ते १५ जानेवारीदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत अकाेल्यात ४३ मोतीबिंदूच्या यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या. यासह मागील दोन महिन्यात जिल्ह्यात १२० मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

- डॉ. रमेश पवार, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला

Web Title: 1,165 cataract surgeries in five days in the state!