शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

दहिगाव बोलका येथे महाराष्ट्र बँक कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 3:48 PM

महाराष्ट्र बँकेतील कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी (दि.१० जुलै) कामकाज सुरू ठेवले आहे.

दहिगाव बोलका : महाराष्ट्र बँकेतील कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी (दि.१० जुलै) कामकाज सुरू ठेवले आहे.

युनायटेड फोरम आँफ महाबँक युनियन्सच्या वतीने शुक्रवारी (१० जुलै) हा दिवस 'डिमांड डे' म्हणून जाहीर केला आहे. या दिवसाच्या निमित्ताने बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचा-यांनी विविध १३ मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाखा सॅनिटाईज करण्यासाठी मनुष्यबळ पुरवावे. प्रत्येक शाखेत गार्ड नेमून ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सवर लक्ष ठेवले जावे.

 क्वारंटाईन कर्मचा-यांना संस्थात्मक वर्गीकरण सुविधा पुरवावी. ५५ वर्षे व त्यावरील कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होम सुविधा पुरवावी. प्रत्येक शाखेत रोटेशन पध्दत वापरून ५० टक्के कर्मचा-यांचीच उपस्थिती अनिवार्य ठरवावी. कर्मचा-यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे. राजकारणी, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांच्या दडपणापासून संरक्षण मिळावे  आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रLabourकामगार