शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मुळा धरणाचा विसर्ग बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 4:52 PM

मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग  सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. 

राहुरी :  मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग  सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे.  मुळा धरणात सध्या २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ सध्या धरणाच्या ११ मो-यातून २००० क्युसेकने पाण्याचे आवर्तन नदीपात्रात सुरू आहे़ धरणातून जायकवाडीकडे २ हजार ३००  दशलक्ष घनफूट  पाणी वाहून गेले आहे़ धरणाच्या उजव्या कालव्यातून २ हजार २०० क्सुसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ याशिवाय डाव्या कालव्यातून १४० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू आहे़मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक घटली आहे़ २५ हजार ७००  दशलक्ष घनफूट  पाणीसाठा कायम ठेऊन नदी पात्रात पाणी सोडण्याचे धोरण पाटबंधारे खात्याने घेतले आहे़ कोतूळ येथे केवळ २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ मुळा नदीपात्रातून दोनदा पाणी सोडल्यामुळे नदी काठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत़ मान्सून परतण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ लाभ क्षेत्रावर पाऊस घटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे़ पावसाअभावी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून ५ हजार दशलक्ष घनफूट  पाणी सोडावे लागले आहे़

टॅग्स :mula muthaमुळा मुठाriverनदी