शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:28 PM

नदीपात्रात आज दुपारी ४ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणात आज सकाळी दहा वाजेपर्यत २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.  यामुळे नदीपात्रात आज दुपारी ४ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोनातून पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली आहे. धरणाकडे १३ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाण्याची आवक ५२ क्युसेकवरून १३ हजार क्युसेकवर खाली घसरली आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गेल्या दहा, बारा दिवसामध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात समाधानकारक पाण्याची आवक झाली. मंगळवारी कोतूळ येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. आतापर्यंत कोतूळ येथे ६२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे आतापर्यंत १७५ मिली पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मुळा नदीपात्रात असलेल्या विद्युत मोटारी काढण्याचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. मुळा नदीमध्ये असलेले बंधारे कोरडेठाक पडले आहेत.मुळा धरणाची बुधवारी पाहणी केली आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा नव्याने आला आहे. पाटबंधारे खात्याकडून माहिती आल्यानंतर मुळा नदीकाठावर असलेल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येणार आहे - एफ. आय.शेख, तहसीलदारमुळा धरणात २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला आहे़ २३ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी झाल्यानंतर मुळा नदी पात्रात चार वाजता धरणाच्या ११ मो-यातून पाणी सोडण्यात येणार आहे़ पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन आहे़ -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय