शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

आफ्रिकन शिष्टमंडळाची हिवरेबाजारला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 7:53 PM

दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देशिष्टमंडळात दक्षिण आफ्रिकेतील इल्वाद सेडीग (सुदान), अब्दुल्ला गारो (सुदान),मोहंमद स्याडवी (इजिप्त), मोहंमद मॅरी मोहंमद (इजिप्त), विजीर्नीया चीसले (मालावी), अमिना बुकोला (नाजेरिया), फुमेलीया एलिजाबेथ (नायजेरिया), आॅजेडॅन तमिलाडे (नाजेरिया), ओग्निफेरो डॅनिय

केडगाव : आम्ही जगातील अनेक देशातील खेड्यांना भेटी दिल्या. परंतु दुष्काळी गावाने भगीरथ प्रयत्न करून आपले गाव स्वच्छ सुंदर, निसर्गरम्य व जलसमृद्ध बनविले असे गाव आम्हाला प्रथमच पहावयास मिळत आहे. आमच्या दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केले.या शिष्टमंडळात दक्षिण आफ्रिकेतील इल्वाद सेडीग (सुदान), अब्दुल्ला गारो (सुदान),मोहंमद स्याडवी (इजिप्त), मोहंमद मॅरी मोहंमद (इजिप्त), विजीर्नीया चीसले (मालावी), अमिना बुकोला (नाजेरिया), फुमेलीया एलिजाबेथ (नायजेरिया), आॅजेडॅन तमिलाडे (नाजेरिया), ओग्निफेरो डॅनियल यांचा समावेश होता.इंडो आफ्रिकन प्रशिक्षणांतर्गत आय.सी.ए.आर प्रशिक्षण केंद्र बारामती येथे त्यांचे १५ दिवसांचे प्रशिक्षण सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून हिवरेबाजारच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांनी भेट दिली. पोपटराव पवार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करुन हिवरेबाजारच्या विकासाचे दर्शन घडविले. सदर भेटीदरम्यान बारामती प्रशिक्षण केंद्राचे महेश कुमार व योगेश्वर सिंग हेही उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHiware Bazarहिवरेबाजार