शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नियमबाह्य मद्य विकल्याने ८ दुकाने, १४ परमीटरुमला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:41 PM

विधानसभा निवडणूककाळात नियमबाह्य मद्यविक्री केल्याने उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील आठ दारु विक्री दुकाने व १४ परमीटरुम बंद केले आहेत़ उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हे आदेश दिले आहेत़ 

अहमदनगर : विधानसभा निवडणूककाळात नियमबाह्य मद्यविक्री केल्याने उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील आठ दारु विक्री दुकाने व १४ परमीटरुम बंद केले आहेत़ उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हे आदेश दिले आहेत़ निवडणूक आचारसंहिता काळात अवैध मद्य विक्री होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्कने भरारी पथकांची नियुक्ती करून तपासणी मोहीम सुरू केली आहे़ पथकाच्या तपासणीत परमीटरुम अथवा दारुचे दुकान वेळेत बंद न करणे, मोठ्या प्रमाणात एकाच मद्य विक्री करणे, निवडणूक आयोगास दैनंदिन विक्री माहिती न देणे,  एमआरपी पेक्षा ८ ते १०  रुपये जास्त दराने विक्री करणे,  निरीक्षणाच्या वेळी माहिती देण्यात आली नाही, मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, परवाना कक्षाबाहेर           मोठ्या प्रमाणात मद्य सेवन करायला देणे, निवडणूक आयोगाच्या   आदेशाचे पालन न करणे आदी विसंगती आढळून आल्याने ही दुकाने व हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले असून, तीन दिवसांत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे़ बारा पथके तैनात च्उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता कालावधीत एकूण १२ पथके  तयार केली असून या पथकांमार्फत अवैध दारुविक्रीबाबत तपासणी केली जात आहे़  या पथकात निरीक्षक अ विभाग, ब विभाग, निरीक्षक  श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेरमध्ये असलेल्या कर्मचाºयांचा समावेश आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर