शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नगरच्या वाडियापार्कमधील अनाधिकृत बांधकाम पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 1:13 PM

अहमदनगर शहरातील वाडियापार्कमधील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने रविवारी सकाळी सात वाजता हातोडा टाकला. 

अहमदनगर : शहरातील वाडियापार्कमधील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने रविवारी सकाळी सात वाजता हातोडा टाकला. नगर शहरात वाडियापार्क हे खेळाचे मोठे मैदान आहे. या मैदान परिसरात ५७ हजार ५०० चौरस मीटर बांधकाम करण्याची परवानगी विकासकाला देण्यात आली होती. परंतु विकासकाने त्या ठिकाणी दीड लाख चौरस मिटरचे अनाधिकृत बांधकाम केले आहे. हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी वाडियापार्क येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस संरक्षणात रविवारी सकाळी ७ वाजता कारवाईला सुरूवात झाली. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. वाडियापार्क परिसरातील सुमारे दोन हजार चौरस फुटाचे अनाधिकृत बांधकाम आहे. ही इमारत दोन मजली आहे. त्यापैकी पहिला मजला जेसीबीच्या साह्याने मोकळा करण्यात आला. दरम्यान, विकासकाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुपारी कारवाई थांबविण्यात् आली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर