शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 12:23 PM

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांचे नाव निश्चित झाले आहे. हे दोघेही अर्ज दाखल करण्यासाटी जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले आहेत. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांचे नाव निश्चित झाले आहे. हे दोघेही अर्ज दाखल करण्यासाटी जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले आहेत. 

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची शनिवारी दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात होत आहे. त्यामध्ये ही निवड होण्याची शक्यता आहे.  

त्यापूर्वी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारणतंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांचा ताफा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर आला. नव्या संचालकांची तिथेच बैठक झाली व अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरच दोघे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक