शेततळ्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू; पिसोरे खांड येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 02:23 PM2019-10-19T14:23:42+5:302019-10-19T14:25:23+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील पोईफाटा या परिसरातील विजय कल्याण इंगळे (वय २) या बालिकेचा १८ आॅक्टोबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप या बालिकेचा मृतदेह सापडला नाही. 

Two-year-old girl drowned in a field; Incident at Pisore Khand | शेततळ्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू; पिसोरे खांड येथील घटना

शेततळ्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेच्या मृत्यू; पिसोरे खांड येथील घटना

googlenewsNext

श्रीगोंदा :  तालुक्यातील पिसोरे खांड येथील पोईफाटा या परिसरातील विजय कल्याण इंगळे (वय २) या बालिकेचा १८ आॅक्टोबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. अद्याप या बालिकेचा मृतदेह सापडला नाही. 
घटनेची माहिती स्थानिक प्रशासनास माहिती दिली आहे.  शुक्रवारी संध्याकाळपासून सर्व नातेवाईक व संबंधित त्या तलावात मुलीचा शोध घेत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. यासाठी अग्निशमण व स्थानिक तहसील व पोलीस प्रशासनास कळविण्यात आले आहे. १५-१६ तास उलटूनही मृतदेह हाती लागला नसल्याने वेगळीच चिंता वाढली आहे.

Web Title: Two-year-old girl drowned in a field; Incident at Pisore Khand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.