शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:39 PM

मारूती अल्टो (क्रमांक एम. एच. १२ ए. टी. ४५९५) कारची धडक बसून यामाहा क्रुक्स मोटारसायकलवरील परसराम रामदास ताके (वय ४५,रा. जेऊरहैबती, ता. नेवासा) हे जागीच ठार झाले.

भेंडा : मारूती अल्टो (क्रमांक एम. एच. १२ ए. टी. ४५९५) कारची धडक बसून यामाहा क्रुक्स मोटारसायकलवरील परसराम रामदास ताके (वय ४५,रा. जेऊरहैबती, ता. नेवासा) हे जागीच ठार झाले.बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान नेवासा शेवगाव रस्त्यावर भायगाव शिवारातील दुकळे वस्तीजवळ ही दुर्घटना घडली. ताके हे त्यांची सासूरवाडी खरडगाव (ता. शेवगाव) येथून नवीन विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून घरी परतत होते. रात्री समोरून येणाऱ्या अल्टो कारचा प्रखर प्रकाशझोत डोळ्यावर आल्याने दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. ही धडक एवढी जोराची होती की कारची धडक बसल्यानंतर ताके हे दुचाकीवरून उंच उडून खाली पडले. त्यांच्या डोक्यास व छातीस जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नेवासा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे दोन आई,पत्नी, भाऊ, भावजय,२ मुली, १ मुलगा, पुतणी, पुतणे असा परिवार आहे. कुकाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस.व्ही.गायकवाड तपास करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा