शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नगरमध्ये महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 11:21 AM

जंतुनाशक फवारणी करण्यासाठी  गेलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना नागरिकांनी जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२ एप्रिल) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 अहमदनगर : जंतुनाशक फवारणी करण्यासाठी  गेलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना नागरिकांनी जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.२ एप्रिल) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात महापालिकेच्या वतीने जंतुनाशक फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अग्निशमन बंब नागापूर परिसरात फवारणीसाठी गेले असता नागरिकांनी इकडेच घे तिकडे घे... असे आग्रह धरीत अग्निशमन बंब दुस-या भागात घेण्याची मागणी केली. यावरून कर्मचारी व नागरिकात वाद झाला. दरम्यान अग्निशमन बंब चालक व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन कर्मचा-यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी महापालिकेच्यावतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात येत असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी