शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

दोन महिन्याचा बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 2:55 PM

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले.

 लोणीमावळा : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. गुरुवारी सायंकाळी बेलोटे यांच्या विहिरीमध्ये बिबट्या असल्याची वार्ता गावभर झाल्याने विहिरीभोवती नागरिकांची गर्दी झाली. मात्र विहिरीत एका कपारीचा आधार घेत एक दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा बसल्याचे आढळून आले. हा बछडा चूकून विहिरीत पडला. मात्र पाणी कमी असल्याने तो पाण्याबाहेर येऊन कपारीत बसला होता. ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव व सरपंच सीमाताई जाधव यांनी पारनेर येथील वनअधिका-यांशी संपर्क साधीत ही माहिती दिली. वनक्षेत्रपाल अश्विनी दिघे, वनरक्षक उमेश खराडे, वाघमारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंजरा विहिरीत सोडून या बछड्यास सुखरूप बाहेर काढले. या बछड्याची आई परिसरात असावी म्हणून त्यास येथेच सोडून दिले. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, निघोजचे उपसरपंच बाबाजी लंके, मंगेश गुंड, संकेत गुंड, मोहन गुंड, अनिल गुंड, नारायण माळी, सत्यवान गुंड, गणेश गुंड तसेच देवीभोयरे व वडगाव गुंड ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना सहकार्य केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरleopardबिबट्याforest departmentवनविभाग