शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नेवासा फाटा रोडवर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:44 AM

नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात असलेले झाड रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक रस्त्यावरच पडल्याने सुमारे अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.युवकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे झाड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात असलेले झाड रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक रस्त्यावरच पडल्याने सुमारे अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.युवकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे झाड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.    गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नेवासा -नेवासा फाटा रोडवरील श्री पावन गणपती मंदिर प्रांगणात लावलेले सुमारे तीस ते चाळीस फूट उंचीचे सुबाभळीचे झाड अचानक रस्त्यावरच कोसळल्याने पूर्ण रस्ताच बंद झाला.वृक्षाची लांबी मोठी असल्याने वाहने पुढे जात नव्हती त्यातच पहाता पहाता नेवासाफाटा येथून नेवासा शहराकडे जाणारी तर नेवासा येथून फाट्याकडे जाणारी वाहने यामुळे अडकून पडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान या भागातील युवक झाडाला बाजूला करण्यासाठी पुढे आले त्यांनी हे झाड केले.त्यामुळे अर्धा तास उभी असलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.मंदिर प्रांगणात युवकांसह भक्त मंडळींनी वृक्षरोपणाद्वारे हे झाड लावलेले होते.मात्र सतत होणारा पाऊस व वादळ यामुळे ते झाड वाकले होते.रविवारी अचानक ते मुळासकट उघडून पडल्याने वाहन चालकांची एकच धांदल उडाली मात्र युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रस्त्यात पडलेले झाड दूर करून वाहतूक सुरळीत केल्याने अनेकांनी या भागातील युवकांचे कौतुक केले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा