शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रस्तालूट करणा-या तिघा दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 3:58 PM

नेवासा तालुक्यातील देवगाव ते चांदा रोडवर चाकुने प्राणघातक हल्ला करून पैसे लुटणा-या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी इमामपूर परिसरातून अटक केली़ 

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील देवगाव ते चांदा रोडवर चाकुने प्राणघातक हल्ला करून पैसे लुटणा-या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी इमामपूर परिसरातून अटक केली़ जुनेद सत्तार शेख (वय १९ रा़ देवगाव), अशोक उर्फ राम राजू वाघ (रा़ शहापूर) व शाहिद दादाभाई सय्यद (वय २२ रा़ देवगाव) असे अटक केलेल्या तिघांची नावे असून, यांचे साथीदार सद्दाम जोरुद्दीन शेख व बाल्या निकम हे फरार आहेत़ या पाच जणांनी २९ आॅगस्ट रोजी चांदा-देवगाव रोडवर फत्तेपूर शिवारात जयेश भरत पतंगे (रा़ तपोवन रोड, नगर) यांच्यासह किरण कराळे यांना अडवून पतंगे यांच्यावर चाकुने हल्ला केला होता़ तसेच त्यांच्याकडील पैसे, मोबाईल घेऊन पसार झाले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक गणेशइ इंगळे, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागीनाथ पंचमुखी, रविंद्र कर्डिले, दत्ता गव्हाणे, योगेश सातपुते, संदिप दरंदले, बबन बेरड, सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी