शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चेक न वटल्याप्रकरणी तीन महीन्यांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:14 PM

टाकळीमिया येथील मोहन सयाराम उंडे यांनी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस तीन महीने तुरूंगवासाची शिक्षा दिली.

राहुरी : टाकळीमिया येथील मोहन सयाराम उंडे यांनी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी राहुरी न्यायालयाने आरोपीस तीन महीने तुरूंगवासाची शिक्षा दिली. फिर्यादी कुमार डावखर यांच्या पत्नीला महा ई सेवा केंद्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या उन्डे यांनी व्यवहारापोटी चेक दिला होता़ हा चेक वटला नाही.न्यायाधीक्ष पी़एम़उन्हाळे यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने तीन महीने तुरूंगवास व रक्कम १ लाख २५ हजार भरपाई न दिल्यास अधिक एक महीना तुरूंगवास अशी शिक्षा ठोठावली आहे़ आरोपीने केलेला बचाव राहुरी न्यायालयाने फेटाळला़ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड़आऱजे़आढाव व अ‍ॅड़मनिषा आढाव यांनी यांनी काम पाहीले़

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी