शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

गिफ्टचे अमिष दाखवून तरूणांची आॅनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:41 PM

बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.

अहमदनगर: बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी अनिल सूर्यभान तागड (वय २८रा़ शिलेगाव ता़ राहुरी) याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १२ एप्रिल रोजी तागड याला फोन आला. बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत गिफ्टकार्डची पुढील प्रक्रिया करण्यासाठी त्याने जन्म तारीख आणि आकाऊंटचा ओटीपी क्रमांक विचारून घेतला.  त्यानंतर समोरील व्यक्तीने तागड याच्या बजाज फायनान्सच्या खात्यावरून २२ हजार २९० रूपयांची आॅनलाईन खरेदी केली. त्यानंतर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून कोळपेवाडी (ता़ कोपरगाव) येथील सुनील नारायन मोरे यांनाही अशाच पद्धतीने फोन करून त्यांच्या बजाज फायनान्सच्या खात्यातून आॅनलाईन ३५ हजार ९९८ रूपयांचे प्रॉटक्ट खरेदी करून फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्ष सुनील पवार पुढील तपास करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस