शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

कान्हूर पठार घाटावर दुचाकीस्वाराने वाचविला हरणाच्या पाडसाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:08 PM

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार घाटावर आपल्या आईपासून दुरावलेल्या हरणाच्या चिमुकल्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीने वासुंदे येथील शिक्षक दत्तात्रय औटी यांनी वाचविले़ ते पारनेरवरुन टाकळी ढोकेश्वरला दुचाकीवरुन येत होते़औटी यांनी नंतर या पाडसाला चारचाकी गाडीमध्ये टाकून टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून वन कर्मचाºयांच्या स्वाधीन केले. तोपर्यंत पाडस घाबरलेल्या अवस्थेत ...

टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार घाटावर आपल्या आईपासून दुरावलेल्या हरणाच्या चिमुकल्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीने वासुंदे येथील शिक्षक दत्तात्रय औटी यांनी वाचविले़ ते पारनेरवरुन टाकळी ढोकेश्वरला दुचाकीवरुन येत होते़औटी यांनी नंतर या पाडसाला चारचाकी गाडीमध्ये टाकून टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून वन कर्मचाºयांच्या स्वाधीन केले. तोपर्यंत पाडस घाबरलेल्या अवस्थेत होते. थोड्या वेळाने पाणी पाजल्यावर पाडस तरतरले आणि सर्वांचा जीव पाण्यात पडला. भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, निवडुंगेवाडी पठार परिसरात मोठमोठे हरणाचे कळप आहेत. परिसर हिरवळीने नटलेला तसेच मुबलक प्रमाणात पाणी असल्याने हरणांचे कळपाची कळप बागडताना दिसतात. त्यात शेतातून जाताना हे पाडस आपल्या आईपासून दुरावले. त्यानंतर या पाडसाला वडगाव सावताळ येथील वनीकरणात नेवून सोडण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर