शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाचताना बॅन्जो बंद केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:29 PM

लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

अहमदनगर: लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.याप्रकरणी अनुग्रह सोना देठे (वय २८ रा़ शेंडी पोखर्डी) याने फिर्याद दाखल केली आहे. शेंडी परिसरात लग्नसोहळ्यानिमित्त सायंकाळी तरूण बॅन्जो लावून नाचत होते. यावेळी अनुग्रह देठे याचा पुतण्या जितेंद्र याने बॅन्जो बंद केला. याचा राग येऊन त्याला केतन सुरेश त्रिंबके, बाळू पाटेकर, करण परसराम गुंड, अशय सोपान कराळे, बापू अनिल शिंदे, सागर भाऊसाहेब कराळे, दिनशे उर्फ गोट्या नवनाथ रोडे, बबलू दत्तात्रय गुंड व सिद्धार्थ सुरेश काळे यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. अनुग्रह देठे भांडण सोडविण्यासाठी गेला असता या नऊ जणांनी त्यालाही मारहाण केली. घटनेनंतर देठे याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी १ जून जून मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास कॉस्टेबल एस.एन.बडे हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस