शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

१०३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद

By admin | Published: July 02, 2014 12:36 AM

अहमदनगर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने, मंगळवारपासून जिल्ह्यातील १०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

अहमदनगर : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने, मंगळवारपासून जिल्ह्यातील १०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था उभी केली आहे.जिल्ह्यात सध्या ११३ स्थायी आणि ६३ अस्थायी, १५ बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आहेत. ‘मॅमो’ संघटनेच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी शासनाकडे त्यांच्या विविध मागण्या सादर केल्या होत्या. मात्र, शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यापूर्वी या डॉक्टरांनी चार जूनला आंदोलन केले होते. त्यावेळी दहा दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने संघटनेने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील १०३ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होऊ नये, यासाठी तातडीने ३० आंतरवासीता प्रशिक्षणार्थी डॉक्टर, स्कूल हेर्थचे १२ डॉक्टर आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांची मदत घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी पी.डी. गांडाळ यांनी सांगितले.