शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

उडीद खरेदी केंद्रासाठी जामखेडमध्ये शेतक-यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:09 PM

बंद पडलेले उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील शेतक-यांनी खर्डा चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.

जामखेड : बंद पडलेले उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील शेतक-यांनी खर्डा चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.जामखेड बाजार समितीत हमी भावाने उडीद खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र, हे खरेदी केंद्र सध्या बंद आहे. त्यामुळे हे उडीद खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे, या मागणीसाठी शेतक-यांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार मोहोळकर यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा केली़ मोहोळकर यांनी पणन महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांना तातडीने जामखेडमध्ये बोलावून खरेदी केंद्राबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शेतक-यांना दिले. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.या आंदोलनात श्रीकृष्ण लांडे, महेष गर्जे, अंकुश खोटे, शिवाजी खोटे, शिवाजी लांडे, बंडू खाडे, रावसाहेब शेंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड