शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : ‘द ग्रेट एक्सचेंज’ नगर केंद्रात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 4:24 PM

५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून नगर अर्बन बँकेच्या कला व क्रिडा मंडळाने सादर केलेल्या

अहमदनगर : ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून नगर अर्बन बँकेच्या कला व क्रिडा मंडळाने सादर केलेल्या ‘द ग्रेट एक्सचेंज’ या नाटकाने प्रथम पारितोषिक तर रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘अशुद्ध बीजापोटी’ या नाटकाने द्धितीय पारितोषिक पटकावले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बुधवारी (दि़५) नगर केंद्रावरील निकाल जाहीर केला़ स्पर्धेतील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- विश्वकर्मा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, अहमदनगर या संस्थेच्या ‘बाईपण’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे़ दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक क्षितिज झावरे  (नाटक- द ग्रेट एक्सचेंज, द्वितीय पारितोषिक नानाभाऊ मोरे (नाटक-अशुध्द बीजापोटी), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अपुर्व मुळे (नाटक-बाईपण), द्वितीय पारितोषिक साईशेखर वाघ (नाटक-तिस तेरा), नेपथ्य प्रथम पारितोषिक धनश्री खोले  (नाटक-द ग्रेट एक्सचेंज), द्वितीय पारितोषिक अनंत रिसे (नाटक- आणखी एक द्रोणाचार्य, रंगभूषा : प्रथम पारितोषिक अंजना मोरे (नाटक-अशुध्द बीजापोटी), द्वितीय पारितोषिक सुनिता शर्मा (नाटक-इथॉस), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक क्षितिज झावरे  (नाटक-द ग्रेट एक्सचेंज) व अंजली गुंडे (नाटक-अशुध्द बीजापोटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सर्वज्ञा कराळे (नाटक-अशुद्ध बिजापोटी), कावेरी फटांगरे (नाटक-अनफेअर डील, अमृता श्रीगोंदेकर (नाटक-बाईपण), शितल परदेशी (नाटक-छत्रपती शिवरायांचा जिहाद, दीपक शर्मा (नाटक-इथॉस), सतिश लोटके (नाटक - तीस तेरा), शैलेश देशमुख (नाटक- मुंबई मान्सून, श्रेणीक शिंगवी (नाटक- आणखी एक द्रोणाचार्य).

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका