शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
3
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
4
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
5
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
6
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
7
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
8
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
9
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
10
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
11
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
12
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
13
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
14
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
15
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
16
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
17
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
18
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

एसटी महामंडळ क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी विभागास सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 5:16 PM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धारत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.पुणे व कोल्हापूर विभागांना प्रत्येकी २० पदके मिळवून द्वितीय तर रायगड विभागास १६ पदकांसह तृतीय क्रमांक मिळाला.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात एकूण ६७५ महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग घेतला.

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात एकूण ६७५ महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग घेतला. रत्नागिरी विभागास प्रथम, पुणे व कोल्हापूर विभागांना प्रत्येकी २० पदके मिळवून द्वितीय तर रायगड विभागास १६ पदकांसह तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना महामंडळाचे मुख्य लेखाधिकारी अशोक फळणीकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापक माधव काळे, उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, विष्णूपंत पवार, बाबा बांदल आदी उपस्थित होते.पुरूष गटात (१००, २०० व ४०० मीटर धावणे) पुणे विभागाचे धैर्यशिल निराळे तर महिला गटात अहमदनगर विभागाच्या स्वरूपा वैद्य यांनी प्रथम क्रमांकासह वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले. स्पर्धेसाठी क्रीडा विभागप्रमुख अशोक कांगणे, क्रीडा शिक्षक अजित पवार, गणेश म्हस्के, सुरेश शिंदे, भुषण पाटील, रणजित लेंभे, सत्येंद्र त्रिपाठी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावstate transportराज्य परीवहन महामंडळ