शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता : आमदार निलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:20 PM

राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेत दिलासा दिला.आमदार गो-हे म्हणाल्या, अहमदनगरमधील या घटनेसंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. अत्याचार होऊच नयेत यासाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. या घटनेत एक महिन्याच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करून आरोपीला तीन महिन्यात शिक्षा व्हावी. मनोधैर्य योजनेतून आधी औषधोपचारासाठी पैसे देणे आवश्यक आहे. पीडितेला शिवसेना अभ्यासासाठी पुस्तके देणार आहे. अपहरणाचे उघड समर्थन करणा-या आमदाराला मुख्यमंत्र्यांनी बाजूला सारावे. पंकजा मुंडे केवळ गोड बोलतात मात्र अंमलबजावणी करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या छिंदमला भाजप पोसत आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNeelam gorheनीलम गो-हे