सीना नदीला पूर, दहा वर्षात प्रथमच पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:40 AM2020-06-30T11:40:50+5:302020-06-30T11:41:00+5:30

रुईछत्तीशी : नगर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या दहा वर्षात सीनाला कधी इतके पाणी आलेच नाही, असे शेतकरी सांगत आहेत. सीना नदीचे पाणी पाहून शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.

The Sinai River flooded, flooding for the first time in ten years | सीना नदीला पूर, दहा वर्षात प्रथमच पाणी 

सीना नदीला पूर, दहा वर्षात प्रथमच पाणी 

googlenewsNext

रुईछत्तीशी : नगर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या दहा वर्षात सीनाला कधी इतके पाणी आलेच नाही, असे शेतकरी सांगत आहेत. सीना नदीचे पाणी पाहून शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.

जिल्ह्यात आर्द्राचा सध्या सलग पाऊस सुरू आहे.  या पावसामुळे अनेक ठिकामचे नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. सीना नदीलाही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने सीना नदीला जोरदार पूर आला आहे. दहा-बारा वर्षात एवढा पाऊस झाला नाही, असे सांगतिले जात आहे. 

Web Title: The Sinai River flooded, flooding for the first time in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.