शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

श्रीरामपूरच्या काजळेंनी साठीत केली ‘लोकमत मॅरेथॉन’ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:47 PM

श्रीरामपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीरामपूर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी व धावपटू अनिल काजळे यांनी २१ कि.मी.अंतर दोन तास अकरा मिनिटांत पार केले. वयाच्या ६० व्या वर्षी केलेल्या या अफलातून कामगिरीने त्यांनी युवकांसमोर खेळातील आदर्श उभा केला आहे.राज्यस्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेत ...

श्रीरामपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत श्रीरामपूर नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी व धावपटू अनिल काजळे यांनी २१ कि.मी.अंतर दोन तास अकरा मिनिटांत पार केले. वयाच्या ६० व्या वर्षी केलेल्या या अफलातून कामगिरीने त्यांनी युवकांसमोर खेळातील आदर्श उभा केला आहे.राज्यस्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्पर्धेत त्यांनी श्रीरामपूरचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, तसेच पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या धाडसी कामगिरीबद्दल शहरावासीयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. वयाच्या साठीत मॅरेथॉन गाजविण्यामागे दररोजचा व्यायाम, तसेच खडतर मेहनत कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज नियमितपणे सुमारे दहा कि.मी.अंतर धावण्याचा सराव आपण करतो. भविष्यात आणखी स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ही कामगिरी बजावत आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर ते शक्य होत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarathonमॅरेथॉनSportsक्रीडा