शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

71 कोटींचं दान पडलं महागात; शिर्डीत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:06 PM

शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासमोर ठिय्या आणि विडंबन आंदोलन केल्यानंतर शिर्डी शहरातून अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

शिर्डी : राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांना ७१ कोटीचे दान साईबाबा संस्थाननं दिल्यामुळं शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संस्थानच्या रुग्णालयात सुविधा नाहीत. त्यामुळं  ग्रामस्थांनी संस्थानचा निधी बाहेर देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध करत साईबाबा विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. आज सकाळी शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासमोर ठिय्या आणि विडंबन आंदोलन केल्यानंतर शिर्डी शहरातून अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे आणि विश्वस्त मंडळाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. साईबाबा संस्थानचा निधी बाहेर देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला. साईमंदिरापासून रुग्णालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संस्थानाच्या रुग्णालयात सुविधांचा वाणवा असताना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला ७१ कोटी दिल्याने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी