शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 2:14 PM

चार वर्षांपूर्वी शहरात झालेल्या दोन गटातील वादात मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस जबर मारहाण करणा-या आरोपी अमोल दिलीप लकारे यास नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल.टिकले यांनी दोन वर्षे मुदतीचा बंधपत्र व एक लाख दंडाची शिक्षा सूनवण्यात आली.

नेवासा : चार वर्षांपूर्वी शहरात झालेल्या दोन गटातील वादात मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस जबर मारहाण करणा-या आरोपी अमोल दिलीप लकारे यास नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल.टिकले यांनी दोन वर्षे मुदतीचा बंधपत्र व एक लाख दंडाची शिक्षा सूनवण्यात आली.सदर घटनेची थोडक्यात माहिती अशी, नेवासा येथील राम मंदिराजवळील गणपती चौकात नागेश्वर लचोरे व अमोल लकारे यांची भांडणे चालू होती. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या सचिन माणिक गरुटे या तरुणास रागातून अमोल दिलीप लकारे, सागर कचरू पंडुरे, राहुल हरिभाऊ जाधव, प्रवीण बाबासाहेब कोरेकर यांनी हातातील काठ्यांनी हाता- पायावर व डोक्यावर मारहाण केली. त्यात सचिन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याचा जीव वाचला. सदर घटनेबाबत कुमार गरुटे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विरोधात गुन्हा राजि.नं २७१/२०१४ चा भदवी कलम ३०७ ,३२६, ३२३, ५०४, ५०६ गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस.जी.जोशी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमोल दिलीप लकारे यास शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल एम.आर.नवले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा