शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

संगमनेरात स्टेट बँकेचे एटीएम फोडले; २६ लाख रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:09 PM

स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली.

संगमनरे : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरातील हायवेनजिक मध्यवस्तीत असणारे एटीएम मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. या एटीएममधील २६ लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून चोरट्यांनी त्यातील २६ लाख रुपये लांबविले. चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नाशिक येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी बँकेच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे. मात्र, एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती, याबाबत स्टेट बँकेचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून, पोलीस सूत्रांकडूनही त्रोटक माहिती मिळत आहे.दरम्यान या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक का नेमला नव्हता? या एटीएमच्या आतमध्ये कॅमेरा का नव्हता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हाatmएटीएम