शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मुळा डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 6:02 PM

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहीती मुळा डावा कालव्याचे शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़

ठळक मुद्दे १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातुन आज मंगळवारी सकाळी ८ वाजता १०० क्युसेकसने पाणी सोडण्यात आले़ रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहीती मुळा डावा कालव्याचे शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़. मुळा डाव्या कालव्याखाली ७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़. उद्या डाव्या कालव्यातून आवर्तन वाढवून २०० क्युसेकस करण्यात येणार आहे़. सुमारे ४५० दलघफु पाणी गरजेचे आहे़ या आवर्तनाचा गहु, हरभरा, उस, चारा पिकांसह इतर पिकांना लाभ होणार आहे़.डाव्या कालव्यातुन रब्बीसाठी एक आवर्तन मिळणार आहे़. याशिवाय उन्हाळी हंगामात तीन पाणी शेतीसाठी मिळणार आहे़. यंदा मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही़, त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याखालील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे़. डाव्या कालव्याचे आवर्तन २२ दिवस चालण्याची शक्यता आहे़. मुळा धरणाचा उजवा कालवा २० डिसेंबर रोजी सोडण्यात आला आहे़. दोन्ही कालवे आवर्तन सुरू असल्याने शेतक-यांची लगबग वाढली आहे़. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २४ हजार ३९० दलघफु पाणीसाठा असल्याची माहीती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी