शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

श्रीगोंदा तहसिल कार्यालयात मिळणार प्रांताधिकारी कार्यालय सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 3:37 PM

श्रीगोंद्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने सोडविण्यासाठी श्रीगोंद्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे  या श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यामुळे त्यामुळे नागरिकांना उपविभागीय कार्यालयातील कामासाठी नगरला जाण्याची वेळ येणार नाही. 

श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने सोडविण्यासाठी श्रीगोंद्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे  या श्रीगोंदा तहसिल कार्यालयात पूर्ण वेळ थांबणार आहेत. त्यामुळे त्यामुळे नागरिकांना उपविभागीय कार्यालयातील कामासाठी नगरला जाण्याची वेळ येणार नाही. 

उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणारी कामे शस्त्र परवाने नुतनीकरण करणे,  जातीचे दाखले, नॉन क्रमीनल, निराधार व्यक्ती दावे, गौण खनिज दंडात्मक कारवाई दावे, जमीन वादविवाद दावे उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणारी सर्व सेवा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात मिळणार आहेत. 

शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या प्रश्नांसाठी मला श्रीगोंदा तहसिल कार्यालयात भेटावे. कायद्याच्या चौकटीत अधीन राहुन प्रश्नास न्याय देण्यासाठी सकारात्मक दृष्टीने कर्तव्य बजावेल, असा विश्वास उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाGovernmentसरकार