शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

पोपटराव पवार यांनाच हिवरेबाजारचा कौल, विरोधकांच्या अनामती जप्त; ३५ वर्षांनंतर झाली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 6:36 AM

गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पडली.

केडगाव : आदर्शगाव हिवरेबाजार येथे ३५ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत गावकऱ्यांनी एकमताने पोपटराव पवार यांच्या बाजूने स्पष्ट कौल देऊन गावाची सत्ता पुन्हा त्यांच्याच ताब्यात दिली आहे. विरोधी आघाडीला अनामत रकमाही वाचवण्यात यश मिळाले नाही. गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पडली.या निवडणुकीचा अनुभव खूप काही शिकवून गेला. आता मी मोकळा झालो. कारण, गाव सांभाळणारी तरुणांची पिढी या निवडणुकीने गावात तयार झाली. आता गावात कोणतीच राजकीय धुसफूस असणार नाही. पैशांच्या जोरावर जर निवडणुका जिंकून कोणी सत्तेत येत असेल व गावासाठी खस्ता खाणारे बाजूला होत असतील, तर निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.- पोपटराव पवार, हिवरेबाजार, अहमदनगरराळेगणसिद्धीत अण्णा समर्थक पॅनलचीच सत्ता -- पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने सत्ता काबीज केली. साड्या वाटप करून प्रलोभने देणाऱ्या श्यामबाबा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारले. - माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेष औटी, अण्णा हजारे यांचे माजी स्वीय सहायक सुरेश पठारे व दत्ता आवारी यांनी पॅनलची मोट बांधली.   - नेहमीप्रमाणे गावात निवडणूक बिनविरोध करायचे ठरले होते. त्यासाठी आमदार नीलेश लंके यांनीही पुढाकार घेतला. पहिल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याला संमतीही झाली होती. मात्र, नंतर बिनसले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHiware BazarहिवरेबाजारElectionनिवडणूक